PPF सह सरकारी लहान बचत योजनांवरील व्याज दर जैसे थे राहणार- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

काल सरकारी बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र तो आदेश नजरचूकीने गेल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Nirmala Sitharaman | (Photo Credits: ANI)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे स्पष्टीकरण

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement