Insurance Scam Case: CBI कडून माजी राज्यपाल Satya Pal Malik यांच्या सहकार्‍यांकडे धाड

सत्यपाल मलिक यांच्या सहकार्‍यांची सध्या CBI कडून झाडाझडती सुरू आहे. विमा घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

CBI | File Image

CBI कडून माजी राज्यपाल Satya Pal Malik यांच्या सहकार्‍यांकडे धाड टाकण्यात आली आहे. सीबीआयने विमा घोटाळा प्रकरणात ही धाड असून या प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना देखील या प्रकरणी काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे. Insurance Scam in Union Territory: केंद्रशासित प्रदेशातील कथित विमा घोटाळ्याची चौकशी; सीबीआयचे पथक सत्यपाल मलिक यांच्या निवास्थानी दाखल.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement