Sky Sanctuary in Ladakh: देशातील पहिलं नाईट स्काय अभयारण्य लडाखमध्ये सुरु होणार

देशातील पहिल नाईट स्काय अभयारण्य पुढील 3 महिन्यांत सुरु होणार अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

लडाखमध्ये (Ladakh) भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य (Night Sky Sanctuary) सुरु होणार आहे. हे अभयारण्य पुढील 3 महिन्यांत सुरु होणार अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (Science & Technology Minister) डॉ. जितेंद्र सिंह (Dr. Jitendra Singh) यांनी दिली आहे. देशातील नाईट स्काय अभयारण्याच्या (Sky Sanctuary) माध्यमातून खगोलशास्त्र पर्यटनाला (Astro Tourism) चालना मिळेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement