Amendments In Drugs & Cosmetics Act 1940: विेदेशात भारतीय बनावटीच्या औषधामुळे झालेल्या मृत्यूनंतर औषध कायद्यात मोठे बदल
यूएस, गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये भारतीय बनावटीच्या औषधांमुळे झालेल्या मृत्यूनंतर हे पाऊल उचलण्यात येत आहे.
भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्रालय (India's Union health ministry) औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 (Drugs & Cosmetics Act 1940) मध्ये सुधारणा आणण्याची योजना आखत आहे. जेणेकरुन आपला देश औषधांचे केंद्र बनले जावे. नवीन कायद्यात औषधांच्या केंद्रीकृत डेटाबेसचा समावेश असेल, ज्यामुळे औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण यावर कंट्रोल ठेवणे सुलभ होईल. यूएस, गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये भारतीय बनावटीच्या औषधांमुळे झालेल्या मृत्यूनंतर हे पाऊल उचलण्यात येत आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)