Covid19 Vaccination in India: टीका उत्सवाच्या चौथ्या दिवशी 11 कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Tika Utsav च्या चौथ्या दिवशी भारतात 11 कोटी हून अधिक लोकांचे लसीकरण पार पडले. मागील 24 तासांत 26 लाखांहून अधिक डोसेस देण्यात आले.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

Tika Utsav च्या चौथ्या दिवशी भारतात 11 कोटी हून अधिक (11,11,79,578) लोकांचे लसीकरण पार पडले. मागील 24 तासांत 26 लाखांहून अधिक डोसेस देण्यात आले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement