Indian Railway Time Table: भारतीय रेल्वे उद्या नवीन रेल्वे वेळापत्रक जारी करणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय रेल्वे 1 ऑक्टोबर रोजी नवीन रेल्वे टाईम टेबल जारी करणार आहे.

Indian Railway (Photo Credits: File Photo)

भारतीय रेल्वे उद्या म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी नवीन अखिल भारतीय रेल्वे टाइम टेबल जारी करणार आहे. नव्याने जारी करण्यात येत असलेलं हे रेल्वेचं वेळापत्रक भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर  म्हणजे http://indianrailways.gov.in वर उपलब्ध असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)