Indian Navy कडून Bay of Bengal मध्ये अडकलेल्या 36 मासेमार्‍यांची सुटका

खराब हवामान, अपुरे इंधन आणि इंजिनमध्ये बिघाड यामुळे ते दोन दिवसांपासून समुद्रात अडकून पडले होते.

Indian Navy | (Photo Credit - joinindiannavy)

Indian Navy कडून Bay of Bengal मध्ये अडकलेल्या 36 मासेमार्‍यांची सुटका करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. Indian Naval Ship (INS) Khanjar, कडून ही सुटका झाली आहे. खराब हवामान, अपुरे इंधन आणि इंजिनमध्ये बिघाड यामुळे ते दोन दिवसांपासून समुद्रात अडकून पडले होते. नक्की वाचा: INS Vikrant वर 19 वर्षीय नौसेना नाविक आढळला मृतावस्थेत; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)