Fake News Alert: भारतीय लष्करामध्ये नेपाळच्या गोरख्यांची भरती हे खोडसाळ वृत्त; सोशल मीडीयावरील वायरल फेक मेसेज वर Indian Army चा खुलासा

भारतीय लष्करामध्ये नेपाळच्या गोरख्यांची भरती हे खोडसाळ वृत्त असल्याचं समोर आले आहे.

भारतीय लष्करामध्ये नेपाळच्या गोरख्यांची भरती हे खोडसाळ वृत्त असल्याचं समोर आले आहे. सध्या  सोशल मीडीयावर त्याबाबतचा मेसेज वायरल होत आहे. भारतीय लष्कराने तो फेक असल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement