Indian Army convoy attacked by terrorists in Machedi: जम्मू कश्मीर च्या Kathua मध्ये भारतीय लष्करावर दहशतवादी हल्ला

दहशतवादींकडून गोळीबार झाल्यानंतर भारतीय लष्कराने देखील त्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार केला आहे. अशी माहिती लष्कराच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

Indian Army convoy attacked by terrorists in Machedi: जम्मू कश्मीर च्या Kathua मध्ये भारतीय लष्करावर दहशतवादी हल्ला
Indian Army

जम्मू कश्मीर च्या Kathua मध्ये भारतीय लष्करावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन आर्मीच्या 9 Corps अंतर्गत येणारा हा भाग आहे. दहशतवादींकडून गोळीबार झाल्यानंतर भारतीय लष्कराने देखील त्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार केला आहे. अशी माहिती लष्कराच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. नक्की वाचा: General Upendra Dwivedi यांनी स्वीकारला आज Indian Army chief चा पदभार. 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2024 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).