Indian and US Yudh Abhyas Video: भारत आणि यूएस लष्करात संयुक्त युद्ध अभ्यास (Watch Video)
भारतीय आणि यूएस सैन्याने अलास्का येथे एक सहयोगी सामरिक सराव केला. हा सराव म्हणजे सध्या सुरु असलेल्या एका युद्ध अभ्यासाचा भाग आहे. भारतीय लष्कराच्या अधिकार्यांनी सांगितले की, दोन्ही सैन्यांनी अलास्कामध्ये फील्ड प्रशिक्षण कवायतीत सक्रीय सहभाग नोंदवला.
भारतीय आणि यूएस सैन्याने अलास्का येथे एक सहयोगी सामरिक सराव केला. हा सराव म्हणजे सध्या सुरु असलेल्या एका युद्ध अभ्यासाचा भाग आहे. भारतीय लष्कराच्या अधिकार्यांनी सांगितले की, दोन्ही सैन्यांनी अलास्कामध्ये फील्ड प्रशिक्षण कवायतीत सक्रीय सहभाग नोंदवला. भारतीय सैन्य दल नुकतेच या प्रदेशात दाखल झाले आहे.
वृत्तसंस्था एएनआयने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या सरावाचा उद्देश सर्वोत्कृष्ट सरावांची देवाणघेवाण सुलभ करणे, आंतरकार्यक्षमता वाढवणे आणि भारतीय आणि यूएस सैन्यांमधील संबंध मजबूत करणे हा आहे. हा सराव 25 सप्टेंबर पासून सुरु झाला असून तो 8 ऑक्टोबर पर्यंत फोर्ट वेनराईट, अलास्का, यूएस येथे सुरु राहणार आहे.
व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Exercise Aakraman: भारत-पाकिस्तान तणाव; IAF कडून हवाई सरावासाठी राफेल जेट विमाने तैनात
Wayanad Shocker: जिममध्ये व्यायाम करताना 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, केरळ येथील घटना
Missing US Plane Found: अलास्कातील विमान अपघातात सर्व प्रवासी ठार, खराब हवामानामुळे झाला होता अपघात
Bomb Explodes During Training Exercise In Bikaner: बिकानेर फील्ड फायरिंग रेंजमध्ये तोफांच्या सराव दरम्यान बॉम्बचा स्फोट; 2 जवानांचा मृत्यू, एक जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement