Covid-19 Update in India: देशात आज 54,069 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण; 1,321 मृतांची नोंद

देशात आज 54,069 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 1,321 मृतांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत 68,885 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशात आज 54,069 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 1,321 मृतांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासांत 68,885 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement