COVID 19 In India: भारतात एका दिवसात 5357 कोविड रुग्ण सापडले, Daily Positivity Rate 3.39% वर
सध्या देशातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर राहून काम करत आहे.
भारतामध्ये कोविडचा Daily Positivity Rate 3.39% झाला आहे. दरम्यान देशात सध्या 32,814 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. मागील 24 तासामध्ये 6,357 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सध्या देशातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर राहून काम करत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement