Covid-19 Update in India: देशात आज 48,786 नव्या कोरोना रुग्णांची वाढ; 5 लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण

देशात मागील 24 तासांत 48,786 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 61,588 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशात मागील 24 तासांत 48,786 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 61,588 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 5,23,257 सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement