COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 43,263 नवे कोरोना रूग्ण; 338 मृत्यू
भारतामध्ये सध्या कोविड 19 चे 3,93,614 रूग्ण उपचाराधीन आहेत. तर आतापर्यंत कोविड 19 लस दिलेल्यांची संख्या 71,65,97,428 पर्यंत पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 43,263 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 338 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये सध्या देशात 3,93,614 जणांना कोविड उपचार सुरू आहेत.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Metro Line 4 Phase 2 Update: मुंबई मेट्रो लाईन 4 फेज 2 चे काम प्रगतीपथावर; विक्रोळीतील गांधी नगर जंक्शन येथे स्टील गर्डर बसवण्यास सुरुवात
Mumbai Croma Showroom Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मोठी आग, कोणतीही जीवितहानी नाही
Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 29 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Parshuram Jayanti 2025 Wishes In Marathi: परशुराम जयंती निमित्त Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा मंगलमय दिवस!
Advertisement
Advertisement
Advertisement