COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 42,015 कोरोनाचे नवे रूग्ण

भारतात सध्या 4,07,170 जणांवर अजूनही कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

Corona Mutation | Representative Image (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 42,015 कोरोनाचे नवे रूग्ण समोर आले आहेत.देशात कोविड 19 चा पॉझिटीव्हिटी रेट मागील 30 दिवस सलग 3% पेक्षा कमी आहे. ही मोठी दिलासादायक बाब आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement