देशात आज 40,134 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 422 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 36,946 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. पहा इतर आकडेवारी...
India reports 40,134 new #COVID19 cases, 36,946 discharges & 422 deaths in last 24 hours as per Union Health Ministry.
Total cases: 3,16,95,958
Total discharges: 3,08,57,467
Death toll: 4,24,773
Active cases: 4,13,718
Total Vaccination: 47,22,23,639 (17,06,598 in last 24 hours) pic.twitter.com/9vmuifjBos
— ANI (@ANI) August 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)