Covid-19 Update in India: देशात आज 39,070 नव्या कोरोनाबाधितांची भर; 491 मृत्यू

देशात आज 39,070 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशात आज 39,070 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 43,910 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement