भारतात आज 3,26,098 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3,890 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 3,53,299 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

एकूण रुग्णसंख्या: 2,43,72,907

कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या: 2,04,32,898

मृतांचा आकडा: 2,66,207

सक्रीय रुग्ण: 36,73,802

लस दिलेल्यांची संख्या: 18,04,57,579

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)