भारतात आज कोरोना बाधितांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासांत 2,17,353 नव्या रुग्णांसह 1,185 मृतांची नोंद झाली आहे. एकूण 1,18,302 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

एकूण रुग्णसंख्या: 1,42,91,917

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 1,25,47,866

सक्रीय रुग्ण: 15,69,743

मृतांचा आकडा: 1,74,308

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)