COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 18,987 नवे कोरोनाबाधित रूग्ण; 246 मृत्यू

भारतामध्ये सध्या 2,06,586 कोरोनाबाधित रूग्णांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

COVID19 Ward (Photo Credits: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 18,987 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आले असून  246 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.  देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3,40,20,730 वर पोहचला आहे. तर 4,51,435 मृत्यू आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement