COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 12,729 जणांना कोरोनाची लागण, 221 मृत्यू
भारतामध्ये सध्या कोरोना उपचार घेणार्यांची संख्या 1,48,922 आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 12,729 जणांना कोरोनाची लागण झाल्याची तर 221 मृत्यू नोंदवल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी 12,165 जणांनी कोरोनावर मात देखील केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या देशात कोविड 19 लसीकरण वेगात सुरू असल्याने आता कोरोना संक्रमणावर नियंत्रण आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement