COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 10,126 नवे रूग्ण; मागील 266 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या
देशात अॅक्टीव्ह रूग्ण देखील मागील 263 दिवसांमधील निच्चांकी म्हणजेच 1,40,638 असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 10,126 नवे रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. ही मागील 266 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान तर अॅक्टीव्ह रूग्ण देखील मागील 263 दिवसांमधील निच्चांकी म्हणजेच 1,40,638 असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement