भारताला मिळणार 8 नवी शहरं? 'मेगा प्लॅन' प्रस्तावाधीन असल्याची माहिती - रिपोर्ट्स
भारतामधील शहरी केंद्रांवरील भार कमी करण्यासाठी आता देशात 8 नव्या शहरांना विकसित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतामधील शहरी केंद्रांवरील भार कमी करण्यासाठी आता देशात 8 नव्या शहरांना विकसित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आठ नवीन शहरे स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव असल्याची माहिती एका उच्चपदस्थ अधिकार्याने दिली आहे. 15th Finance Commission च्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या सूचनांनुसार ही शहरं विकसित केली जातील.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement