COVID-19 Vaccination in India: कोविड-19 लसीकरणात आज दुपार पर्यंत भारताने पार केला 1 कोटींचा टप्पा

कोविड-19 लसीकरणात भारताने आज दुपारी 1.30 पर्यंत 1 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Covid-19 Vaccination | Representational image (Photo credits: Pixabay)

CO-WIN Portal वरील डेटानुसार, कोविड-19 लसीकरणात भारताने आज दुपारी 1.30 पर्यंत 1 कोटींचा टप्पा पार केला आहे. महिन्याभराच्या कालावधीत लसीकरणात एक कोटींचा टप्पा पार करण्याची ही चौथी वेळ आहे. आज सकाळपर्यंत देशात 77.24 लसीकरणाचे डोस देण्यात आले होते. त्यापैकी 63,97,972 डोसेस काल देण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement