India COVID19 Updates: भारतात कोरोनाचे आणखी 8774 रुग्ण आढळले असून 621 जणांचा गेल्या 24 तासात बळी

भारतात कोरोनाचे आणखी 8774 रुग्ण आढळले असून 621 जणांचा गेल्या 24 तासात बळी गेला आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोनाचे आणखी 8774 रुग्ण आढळले असून 621 जणांचा गेल्या 24 तासात बळी गेला आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 1,05,691 असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement