मान्सूनसंदर्भात हवामान विभागाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. केरळमध्ये साधारणपणे 1 जून रोजी मान्सून दाखल होतो, परंतु यंदा तो 4 जून दरम्यान दाखल होऊ शकतो. १ जूनपूर्वी मान्सूनचे आगमन होईल अशी अपेक्षा नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे.
पाहा ट्विट -
Once the monsoon will get established strong, we are expecting the monsoon to arrive in Kerala around 4th June. Before 1st June, we are not expecting monsoon to arrive. Monsoon most likely to be normal this year: IMD pic.twitter.com/9YlMw903g3
— ANI (@ANI) May 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
