Phase Out ₹ 2,000 Notes: देशात पुन्हा होणार नोटबंदी? राज्यसभेत भाजप खासदार मोदींची नोटबंदीची मागणी; पहा व्हिडीओ
तरी यावेळ केवळ २००० च्या नोटा चलनातून बंद कराव्या आणि त्या प्रक्रीयेसाठी जनतेस मोठा कालावधी द्याव असे खासदार मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले.
देशात पुन्हा नोटबंदी होणार? राज्यसभेत या भाजप खासदार सुशील मोदी यांनी याबाबत विशेष मत मांडलं आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये जेव्हा देशात नोचबंदी झालेली तो कालवधी आजही सगळ्यांना लक्षात आहे. पण आता देशात पुन्हा नोटबंदी होणार असेल तर ही सर्वसामान्यांसाठी चिंताजनक बाब आहे. किंबहुना काळधन म्हणजेचं भ्रष्टाचार टाळण्यासाठी पुन्हा एकदा नोट बंदी करण्याची मागणी भाजप खासदार सुशील मोदी यांनी केली आहे. तरी यावेळ केवळ २००० च्या नोटा चलनातून बंद कराव्या आणि त्या प्रक्रीयेसाठी जनतेस मोठा कालावधी द्याव असे खासदार मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)