Icius Tukarami: पीएचडी स्कॉलर ध्रुव प्रजापतीने महाराष्ट्रात शोधल्या कोळ्याच्या दोन नवीन प्रजाती; ASI Tukaram Omble यांना समर्पित

पीएचडी अभ्यासक आणि नेचरलिस्ट ध्रुव प्रजापतीने महाराष्ट्रात कोळीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला आहे.

कोळ्याच्या दोन नवीन प्रजाती (Photo Credit : Dhruv Prajapati)

पीएचडी स्कॉलर आणि नेचरलिस्ट ध्रुव प्रजापतीने महाराष्ट्रात कोळ्याच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. यातील एक प्रजाती एएसआय तुकाराम ओंबळे यांना समर्पित केली गेली आहे, ज्यांनी दहशतवादी कसाबला जिवंत पकडले आणि 23 गोळ्या झेलल्या. या प्रजातीला Icius Tukarami असे नाव देण्यात आले आहे. दुसरी प्रजाती मित्र कमलेश चोळके यांच्या स्मरणार्थ आहे. जिला Phintella cholkei असे नाव देण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement