18 OTT Platforms-websites and Social Media Handles Blocked: आक्षेपार्ह आणि अश्लील गोष्टी प्रसारित केल्याचं सांगत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 18 OTT Platforms बंद
ओटीटी सोबत जोडलेल्या 19 वेबसाईट्स, 10 अॅप्स आणि 57 सोशल मीडीया प्रोफाईल्स देखील बंद करण्यात आली आहेत.
आक्षेपार्ह आणि अश्लील गोष्टी प्रसारित केल्याचं सांगत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 18 OTT Platforms बंद करण्यात आली आहेत. अनेकदा इशारा देऊनही बदल न झाल्याने ही कारवाई केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. या ओटीटी सोबत जोडलेल्या 19 वेबसाईट्स, 10 अॅप्स आणि 57 सोशल मीडीया प्रोफाईल्स देखील बंद करण्यात आली आहेत. Voovi, Yessma, Uncut Adda,Tri Flicks, X Prime,Neon X VIP, Besharams,
Hunters, Rabbit, Xtramood, Nuefliks, MoodX, Mojflix, Hot Shots VIP, Fugi, Chikooflix, Prime Play यांचा ब्लॉक केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या यादीत समावेश आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement