IAF Chief Air Chief Marshal VR Chaudhari तमिळनाडू मध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या Mi-17V5 च्या पाहणीसाठी Coonoor मध्ये दाखल

Mi-17V5 चा काल कुन्नुर मध्ये झालेला अपघात भयावह होता. यामध्ये प्रवास करणार्‍या 14 पैकी 13 जणांचं निधन झालं आहे.

IAF chief Air Chief Marshal VR Chaudhari

IAF Chief Air Chief Marshal VR Chaudhari तमिळनाडू मध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या Mi-17V5 च्या पाहणीसाठी Coonoor मध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान काल झालेल्या या अपघातामध्ये सीडीएस बिपिन रावत आणि अन्य 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement