मध्य प्रदेशात सरकारी निवासी शाळेत शेकडो मुलांची रात्रीच्या जेवणानंतर बिघडली प्रकृती; विद्यार्थी रूग्णालयात

रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना पोटदुखी, डीहायड्रेशन, उलट्या अशी लक्षणं दिसू लागली.

Food Poisoning | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मध्य प्रदेशात सरकारी निवासी शाळेत शेकडो मुलांची रात्रीच्या जेवणानंतर प्रकृती बिघडल्याचं चित्र समोर आलं आहे. हा प्रकार ग्वालियर मधील आहे. रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना पोटदुखी, डीहायड्रेशन, उलट्या अशी लक्षणं दिसू लागली. त्यानंतर या सार्‍या विद्यार्थ्यांना सरकारी जनारोग्य हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार  Lakshmibai National Institute of Physical Education मध्ये घडला असून अन्नातून विषबाधेचा अंदाज बांधला जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)