PM Narendra Modi यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवायही AI च्या मदतीने त्यांच्यासोबतचा फोटो क्लिक करण्यासाठी BJP Convention मध्ये भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी (Watch Video)

BJP Convention मध्ये अचंबित करणार्‍या फोटोसेशनची अनेकांमध्ये क्रेझ बघायला मिळाली.

AI Photo | Twitter

नवी दिल्ली मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये AI चा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. यामध्ये प्रत्यक्ष खूर्चीत मोदी नव्हते पण फोटोमध्ये ते दिसत होते. त्यामुळे या अचंबित करणार्‍या फोटोसेशनची अनेकांमध्ये क्रेझ बघायला मिळाली. journalist Aman Sharma यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement