Hijab Row: हिजाब वादानंतर कर्नाटकात उद्यापासून सुरु होणार 10 वी चे वर्ग, मुख्यमंत्री बोम्मई यांची माहिती

कर्नाटकात सध्या हिजाब वरुन वाद सुरु आहे. अशातच उद्यापासून येथे 10 वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

कर्नाटकात सध्या हिजाब वरुन वाद सुरु आहे. अशातच उद्यापासून येथे 10 वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी असे म्हटले की, मी डीसी, एसपी आणि शाळेच्या प्रशासनाला शांति समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यास सांगिते आहे. शाळा आणि डिग्री कॉलेजच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सुरु होणार आहेत.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement