पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कालचं  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी आणि कुटुंबातील सदस्य ज्या कारमधून प्रवास करत होते त्यांचा म्हैसूरजवळ अपघात झाला तेव्हा त्यांना दुखापत झाल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. तरी मोदीच्या आईंना सध्या अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती मिलत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)