Mumbai Rain Update: मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पाऊस, दादर आणि सायन परिसरात साचले पाणी (Watch Video)

IMD ने ऑरेंज अलर्ट जारी करून शहरात मुसळधार पाऊस पडत असताना, मुंबईच्या अनेक भागांमध्ये तीव्र पाणी साचल्याची नोंद झाली आहे.

Mumbai Rain Dadar (Photo Credit - Twitter)

सकाळच्या काहीशा विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. IMD ने ऑरेंज अलर्ट जारी करून शहरात मुसळधार पाऊस पडत असताना, मुंबईच्या अनेक भागांमध्ये तीव्र पाणी साचल्याची नोंद झाली आहे.

दादर परिसरातील दृश्ये

सायन परिसरातील दृश्ये

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)