Heatwave Warning for Today: विदर्भ आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात तापमानाचा पारा वाढला

पश्चिम बंगाल, ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

या दिवसात देशातील बहुतांश भागात तीव्र उष्णतेचा प्रकोप सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी देशातील विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला. हवामान संस्थेने आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, 'आज विदर्भ आणि किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.' याशिवाय, IMD ने उद्या (मंगळवार) गंगेच्या पश्चिम बंगाल, ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now