Heart Attack And Covid-19: कोरोनामुळे हृदयविकारात झाली वाढ, लसीमुळे नाही, आरोग्य तज्ञांची माहिती

वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यामागे कोविडचा संसर्ग हे देखील एक कारण असल्याचे समोर आले आहे.

Representative Image (Photo Credits: RawPixel)

भारतात हृदयविकाराच्या (Heart Attacks) झटक्यांचे प्रमाण वाढत आहे, विशेषत: कोविड-19 (Covid 19) साथीच्या आजारानंतर हृदयविकारात वाढ झाल्याने अनेकांनी कोविडच्या-19 च्या लसींमुळे हे वाढल्याचे अनेकांनी म्हटले. मात्र आरोग्य तज्ञांनी याबाबतचा असा कोणताच पुरावा नसल्याचे म्हटले आहे. हृदयविकाराच्या झटक्याच्या वाढीवरुन हे स्पष्ट होत आहे की प्रत्येकाला कोविडची लागण झाली आहे काही लोकांना अनेक वेळा कोविड झाला असे अशोका विद्यापीठाचे डॉ अनुराग अग्रवाल, डीन, बायोसायन्स अँड हेल्थ रिसर्च, त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे डीन डॉ. अनुराग अग्रवाल यांनी म्हटले आहे. वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यामागे कोविडचा संसर्ग हे देखील एक कारण असल्याचे समोर आले आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement