Nayab Singh Saini हरियाणा चे नवे मुख्यमंत्री; चंदिगढ राजभवनावर शपथबद्ध

मनोहर लाल खट्टर यांच्यासह सार्‍या मंत्रिमंडळाने आज राजीनामा दिला आहे.

CM Of Hariyana | Twitter

मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर हरियाणाच्या नव्या मुख्यमंत्री पदी नयाब सिंह सैनी विराजमान झाले आहेत. त्यांचा चंदिगढच्या राजभवनावर आज शपथविधी पार पडला आहे. सैनी हे हरियाणा भाजपा प्रदेशाध्यक्ष होते. भाजपशी युती केलेल्या जेजेपीने लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली होती मात्र त्यांच्यात जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने हरियाणामध्ये या राजकीय घडामोडी समोर आल्या आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now