Haridwar: गंगा आरतीसाठी हरिद्वार येथे मोठ्या प्रमाणात गर्दी; आज उत्तराखंडमध्ये कोविड-19 च्या 1,953 रुग्णांची नोंद

अशात हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले गेले आहे.

Huge crowd in kumbh mela at haridwar (PC - ANI)

सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशात हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले गेले आहे. आज गंगा आरतीसाठी हरिद्वारच्या 'हर की पौड़ी' येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. उत्तराखंडमध्ये आज कोविड-19 चे 1,953 रुग्ण आढळले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)