Gwalior Rang Mahal Fire: ग्वाल्हेरच्या रंगमहाल आणि संगम वाटिकाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी दाखल
. आतापर्यंत यात कोणी जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही,
ग्वाल्हेरच्या रंगमहल आणि संगम वाटिका येथे भीषण आग लागली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत यात कोणी जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement