Lok Sabha Election Results 2024 Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगरमधून साडे चार लाखापेक्षा अधिक मतांची आघाडी
भाजप आघाडीवर आहे. त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचा क्रमांक लागतो.
केंद्रीय गृहमंत्री आणि गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमित शहा 4,88,250 मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत मतमोजणीचे प्रारंभिक आकडे जारी केले आहेत. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचा क्रमांक लागतो.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)