Gujarat Fire: गुजरात मध्ये Banaskantha च्या बाजारपेठेत मोठी आग
सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
गुजरात मध्ये Banaskantha च्या बाजारपेठेत मोठी आग भडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसरात धुराचे मोठे लोळ पसरल्याचे दिसत आहे. घटनास्थळी बघ्यांची देखील मोठी गर्दी आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, या आगीमध्ये अद्याप कोणत्याही दुर्घटनेची माहिती समोर आलेली नाही.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement