Gujarat: अहमदाबाद पूर्व येथील काँग्रेस नेते रोहन गुप्ता यांनी आपली उमेदवारी घेतली मागे, हे दिले कारण
अहमदाबाद पूर्व येथील काँग्रेस नेते रोहन गुप्ता यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. प्रसारमाध्यमांना त्यांनी सोशल मिडीयाच्याद्वारे ही माहिती दिली.
अहमदाबाद पूर्व येथील काँग्रेस नेते रोहन गुप्ता यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. प्रसारमाध्यमांना त्यांनी सोशल मिडीयाच्याद्वारे ही माहिती दिली. रोहन गुप्ता यांनी वडिलांच्या प्रकृतीबाबत हा निर्णय घेतल्याचे सांगितले. रोहन गुप्ता यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'गंभीर प्रकृतीमुळे माझे वडील रुग्णालयात दाखल आहेत आणि मी अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून माझी उमेदवारी मागे घेत आहे. पक्षाने नेमलेल्या नव्या उमेदवाराला माझा पूर्ण पाठिंबा असेल.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)