Sudden Death Caught on Camera: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) श्योपूर (Sheopur) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान 25 वर्षीय वराचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. गाव पंचायतीच्या सरपंचाचा मुलाचे लग्न होते. पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळा ठेवम्यात आला होता. वरातीमध्ये घोड्यावर स्वार होत असताना वराला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो कोसळला. कुटुंबातील सदस्य आणि पाहुणे वराला मदत करण्यासाठी धावले. त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लग्नाच्या मिरवणुकीत नवरदेवाला हृदयविकाराचा झटका
मध्य प्रदेश के श्योपुर में एक दूल्हे की शादी के दौरान ही हार्ट अटैक से मौत हो गई। 25 वर्षीय दूल्हा, ग्राम पंचायत के सरपंच का पुत्र था। वह बारात में घोड़े पर सवार था, तभी अचानक उसे दिल का दौरा पड़ा और वह गिर पड़ा। pic.twitter.com/5p593BrNGO
— Madan Mohan Soni (आगरा वासी) (@madanjournalist) February 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)