Lockdown In Goa: गोवा सरकार कडून कर्फ्यू मध्ये 7 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ

गोवा राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Pramod Sawant (Photo Credits: ANI)

गोवा सरकार कडून राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता कर्फ्यू मध्ये 7 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement