Govt Advisory On Painkiller Meftal: पेनकिलर Meftal बाबत सरकारने जारी केला अलर्ट; 'Adverse Reaction' कडे लक्ष ठेवण्याचा सूचना
रिअॅक्शन जाणवत असल्यास 1800-180-3024 या हेल्पलाईन वर किंवा www.ipc.gov.in,ADR PvPI अॅप वर माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पेनकिलर Meftal बाबत सरकारने अलर्ट जारी केला आहे. या औषधाच्या 'Adverse Reaction' कडे लक्ष ठेवण्याचा सूचना वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आणि रूग्णांना देण्यात आल्या आहे. प्रामुख्याने हे औषध मासिकपाळीतील क्रॅँप्स, rheumatoid arthritis म्हणजे सांधेदुखीच्या रूग्णांना दिले जाते. पण त्याची रिअॅक्शन जाणवत असल्यास 1800-180-3024 या हेल्पलाईन वर किंवा www.ipc.gov.in,ADR PvPI अॅप वर माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Eosinophilia आणि Systemic Symptoms (DRESS) syndrome चा त्रास या पेनकिलर मुळे होऊ शकतो.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)