Gorakhpur Girls Fight: गोरखपूर मध्ये मुलींमध्ये मारहाण; केस पकडून कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ वायरल (Watch Video)
गोरखपूर मधील घटनेचा व्हिडिओ देखील वायरल झाला आहे.
गोरखपूर मध्ये मुलींमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेमध्ये मुली केस पकडून कानशिलात लगावत असल्याचं समोर आलं आहे. ही घटना गोलघर येथील जीडीए येथील आहे. ही घटना गुरूवार संध्याकाळची आहे. या घटनेच्या वेळेस पोलिस देखील दाखल होती पण त्यांनी देखील हा प्रकार केवळ मूकपणे पाहत राहण्याची भूमिका स्वीकारली होती.
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement