Garba In PPE Kit: राजकोट मध्ये कोविड 19 बद्दल जागृती निर्माण करण्यासाठी मुलींचा पीपीई कीट मध्ये गरबा (Watch Video)

देशभर सध्या गरब्याची धूम आहे. नवरात्री निमित्त नऊ रात्री देवी समोर गरबा नृत्य करण्याची प्रथा आहे. पण या सांस्कृतिक सणाच्या माध्यमातून कोविड 19 बद्दल जागृतीचं देखील काम सुरू आहे.

Garba In PPE KIT| PC: Twitter/ ANI

राजकोट मध्ये कोविड 19 बद्दल जन जागृती निर्माण करण्यासाठी मुलींनी पीपीई कीट मध्ये गरबा केल्याचं पहायला मिळालं आहे. सध्या नवरात्रीची धूम सुरू आहे. राजकोट मध्ये ही गरबा नाईट सोमवारी रात्री पार पडली आहे.

पीपीई कीट मध्ये गरबा

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement