Ghaziabad Viral Video: दारुच्या नेशेत दोघांची कारला धडक, चालकाला बोनेटवर बसवून नेले फटफटत, गझीयाबाद येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
गाझियाबाद येथील मोहन नगर परिसरात ड्रंग अँड ड्राईव्हची घटना घडली. या घटनेत दोन अज्ञात व्यक्तींनी कथीतरित्या आपली कार भरधाव वेगाने दोन वाहनांमध्ये घुसवली आणि एका व्यक्तीला धडक देत त्याला बोनेटवर फरफटत नेले.
गाझियाबाद येथील मोहन नगर परिसरात ड्रंग अँड ड्राईव्हची घटना घडली. या घटनेत दोन अज्ञात व्यक्तींनी कथीतरित्या आपली कार भरधाव वेगाने दोन वाहनांमध्ये घुसवली आणि एका व्यक्तीला धडक देत त्याला बोनेटवर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement