GF Mother Shot Over Dog: कुत्र्यावरुन झालेल्या वादानंतर गर्लफ्रेंडच्या आईवर झाडल्या गोळ्या; आरोप फरार, तपास सुरु
सध्या आरोपी फरार असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी याची माहिती दिली.
मध्य दिल्लीतील देश बंधू गुप्ता रोड परिसरात काल एका व्यक्तीने कुत्र्यावरुन झालेल्या वादानंतर आपल्या गर्लफ्रेंडच्या आईवर गोळ्या झाडल्या. या घटनेमध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली होती. पीडित महिला सध्या तरी धोक्याबाहेर असली तरी तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. हा मुलगा व पिडीत महिलेची मुलगी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. सध्या आरोपी फरार असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी याची माहिती दिली. (हेही वाचा: Prayagraj: प्रयागराजमधील भाजप महिला नेत्याच्या मुलावर प्राणघातक बॉम्ब हल्ला)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)